Reis Magos Mega Project Dainik Gomantak
Video

Reis Magos Mega Project: रेईश मागूशचा प्रस्तावित मेगा प्रकल्प रद्द

Reis Magos DLF Project: या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून विरोध करण्यात येत होता. स्थानिक ग्रामस्थांनी आणि पर्यावरणप्रेमींनी याला विरोध करत न्यायालयात खटले दाखल केले होते.

Sameer Panditrao

पणजी: गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी प्राधिकरणाकडे (गोवा रेरा) डीएलएफ एक्सक्लुझिव्ह फ्लोअर्स प्रा. लि. आणि भामिनी रिअल इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. या दोन विकसकांनी आपल्या ‘द बे व्ह्यू’ या रिअल इस्टेट प्रकल्पाची नोंदणी मागे घेण्यासाठी/रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. हा प्रकल्‍प रेईश मागूशमधील डीएलएफ प्रकल्प म्हणून ओळखला जात असून तो रद्द केला जात असल्याची चर्चा आहे.

या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून विरोध करण्यात येत होता. स्थानिक ग्रामस्थांनी आणि पर्यावरणप्रेमींनी याला विरोध करत न्यायालयात खटले दाखल केले होते. काही बाबतीत न्यायालयीन आदेश व निर्णयही आले होते. या पार्श्वभूमीवर अखेर डीएलएफ कंपनीने हा संपूर्ण प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT