Ramesh Tawadkar Video Dainik Gomantak
Video

Ramesh Tawadkar: गोविंद गावडेंच्या मतदारसंघात सभापती तवडकरांची बॅटींग; केली मोठी घोषणा Watch Video

Goa Politics: गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर सभापती रमेश तवडकरांचा प्रियोळ मतदारसंघात वावर वाढला आहे.

Pramod Yadav

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यानंतर सभापती रमेश तवडकर यांचा पियोळ मतदारसंघात वावर वाढला आहे. तवडकरांनी नुकतेच गावडेंच्या प्रियोळ मतदारसंघात जाहीर सभा घेत, मोठी घोषणा केली. श्रमधाम योजनेंतर्गत तवडकरांनी प्रियोळ मतदारसंघातील गरजू स्थानिकांना घरे बांधून देण्याचे आश्वासन तवडकरांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

SCROLL FOR NEXT