Raksha Bandhan 2025 Dainik Gomantak
Video

Raksha Bandhan: रक्षाबंधनासाठी बाजारपेठा फुलल्‍या!

Raksha Bandhan Goa 2025: : रक्षाबंधनाचा सण एक दिवसावर येऊन ठेपल्‍याने लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा सजल्‍या असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Sameer Panditrao

डिचोली: रक्षाबंधनाचा सण एक दिवसावर येऊन ठेपल्‍याने लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा सजल्‍या असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शनिवारी साजरा होणाऱ्या या सणानिमित्त बाजारपेठा नानाविध आकर्षक राख्‍यांनी सजली आहे. भगिनी आपल्या भावांसाठी राख्या खरेदी करताना दिसून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT