Rajendra Bhobe Dainik Gomatak
Video

Rajendra Bhobe: गोव्यातील वाढती मुस्लिम लोकसंख्या भाजपसाठी हानिकारक!

Goa Assembly Election: 2022च्या निवडणुकीवेळी गोव्यात मुस्लीम मतदारांची संख्या 85 हजार (साडे सात टक्के) होती. 2027 मध्ये ती 10 ते 12 टक्क्यांपर्यंत पोहचेल.

Manish Jadhav

2022च्या निवडणुकीवेळी गोव्यात मुस्लीम मतदारांची संख्या 85 हजार (साडे सात टक्के) होती. 2027 मध्ये ती 10 ते 12 टक्क्यांपर्यंत पोहचेल. गोव्यात मुस्लीमांचे लोंढ्याचे लोंढे येत आहेत. त्यांची इथे वॉटबॅंक तयार होऊ देऊ नका. त्याचा फटका भाजपला बसेल. याबाबतची कल्पना मी भाजप नेत्यांना दिलीय, असे वक्तव्य विभाग संघचालक राजेंद्र भोबें यांनी केल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू शकते. याशिवाय, हिंदू-मुस्लिम तेढ पाहायला मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT