Quepem Theft Dainik Gomantak
Video

Quepem Theft: केपेतील भवानी ज्वेलरी दुकानात चोरी, 2.5 लाखांचा ऐवज लंपास

Quepem Theft Case: केपेतून चोरीची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केपेत भर दिवसा भवानी ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी मोठा डल्ला मारला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यातच आता, केपेतून चोरीची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केपेत भर दिवसा भवानी ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी मोठा डल्ला मारला. चोरट्यांनी तब्बल 2.5 लाखांचा ऐवज लंपास केला. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. दरम्यान, वारंवार समोर येत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांचा चोरांवरील वचक कमी होत चालला आहे का? असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT