Quepem Municipal Council Dainik Gomantak
Video

Quepem Municipal Council: केपे नगराध्यक्षपदी दीपाली नाईक बिनविरोध

Quepem Municipal Council: माजी नगराध्‍यक्ष सुचिता शिरवईकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

केपेचा नवीन नगराध्यक्ष निवड करण्यासाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दीपाली नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज दि. ४ रोजी नागराध्यक्ष निवडीसाठी खास बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत अधिकृतरित्‍या ही घोषणा केली.

माजी नगराध्‍यक्ष सुचिता शिरवईकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. केपेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

SCROLL FOR NEXT