Quepem girl attack Dainik Gomantak
Video

Quepem Crime: शिरवई- केपे येथे मुलीवर चाकू हल्ला, कारण अस्पष्ट; पोलिस तपास सुरु

Quepem crime news: गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Akshata Chhatre

केपे: केपे-शिरवई परिसरात सोमवारी (दि.12) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने मुलीवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या कशी आहे, याबद्दल अधिक तपशील उपलब्ध नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये काही कारणांमुळे बाचाबाची झाली होती. या घटनेतील आरोपी मुलाची ओळख पटली असून केपे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण काय होते आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT