Ashok Gajapathi Raju Goa Governor Dainik Gomantak
Video

पुसपती अशोक गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ; Watch Video

आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पुसपती अशोक गजपती राजू यांनी राजभवनात गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Akshata Chhatre

Ashok Gajapathi Raju: गोव्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल झाला असून, आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पुसपती अशोक गजपती राजू यांनी शनिवार, २६ जुलै रोजी राजभवनात गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १४ जुलै २०२५ रोजी केलेल्या देशभरातील राज्यपाल पदांच्या मोठ्या फेरबदलाचाच हा एक भाग आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नव्या राज्यपालांचे स्वागत करत, ते राज्याच्या कारभारात आणि प्रशासनात आपले मार्गदर्शन करतील अशी आशा व्यक्त केली. यावर नवे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांनी "गोव्यात येऊन मला आनंद झाला आहे, मला स्थानिक भाषा येत नाही, पण सर्वांसोबत काम करण्यास उत्सुक आहे," असे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT