Earthquake Dainik Gomantak
Video

Earthquake: विनाशकारी भूकंपानं मोठी हानी! भीषण हादऱ्यात 16 जणांचा मृत्यू Watch Video

7.0 Magnitude Earthquake Hits Tibet: पठारी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये भूकंपाने हाहाकार उडवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7 इतकी नोंदवली गेली, ज्याचे हादरे अत्यंत भयानक होते.

Sameer Amunekar

पठारी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये भूकंपाने हाहाकार उडवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7 इतकी नोंदवली गेली, ज्याचे हादरे अत्यंत भयानक होते. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 45 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले. मृतांची आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या भूकंपाचा सर्वात मोठा फटका नागकू शहराला बसला असून, येथे 340 हून अधिक कच्ची-पक्की घरे पूर्णपणे ढासळली आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबीय उघड्यावर आले असून त्यांच्या डोक्यावरील निवारा हिरावला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bomb Threat: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

Ration Card New Rule: 14 कोटी रेशन कार्डधारकांसाठी खूशखबर! आता रेशनसोबत मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; सरकारचा मोठा निर्णय

UN General Assembly: 'कारगिलमध्ये स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह नाकारले', UNच्या मंचावर भारतानं घेतला पाकड्यांचा समाचार; धार्मिक स्वातंत्र्यावरुन थेट बाण VIDEO

SCROLL FOR NEXT