Goa power minister Dainik Gomantak
Video

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Pooja Naik allegations: मी या विषयावर उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले

Akshata Chhatre

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या नोकरी घोटाळा प्रकरणात वीजमंत्री आणि मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यावर 'गोवा फॉरवर्ड'च्या पूजा नाईक यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर मंत्री ढवळीकर यांनी अखेर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. 'कॅश-फॉर-जॉब्स' घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाल्यावर आणि मला अहवाल मिळाल्यावरच मी या विषयावर उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नॉर्थ गोव्यात रात्री कुठल्या किनाऱ्यावर थांबता येईल? नेटकरी म्हणाले 'भटकी कुत्री तुला सोडणार नाहीत'; सोशल मीडियावर रंगली धमाल चर्चा

Video: गोलंदाजाने वाईड बॉल टाकला, 'धोनी'ने केला डान्स; चेन्नई संघाच्या सरावाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Sanju Samson: भारत–इंग्लंड सामन्यापूर्वी 'संजू सॅमसन'च्या नावावर मोठा विक्रम! दिग्गज खेळाडूंना टाकले मागे; चाहते झाले खुश

Holi 2026: 'बलम पिचकारी जो तूने मुझे मारी'! गोव्यात परदेशी पर्यटकांनी खेळले रंग; आरंबोल किनाऱ्यावरचा Video Viral

VIDEO: “गीत गाता चल.. ओ साथी.."! सचिन पिळगावकरांनी समुद्राकाठी म्हणले गाणे; कन्या श्रियाने शेअर केला खास क्षण

SCROLL FOR NEXT