Ponda Theft News Dainik Gomantak
Video

Ponda Theft News: फोंड्यातील झरेश्वर देवस्थानची फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली

Goa Theft Case: राज्यात सर्रास चोरीच्या घटना घडताना दिसून येत आहेत. फोंड्यात देखील अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा येथील जुन्या बसस्थानकावरील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या झरेश्वर देवस्थानची फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली असून मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. किती रक्कम चोरीस गेली याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. पोलीसांकडून तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT