Ponda Theft Dainik Gomantak
Video

Ponda Theft: फोंड्यात चोरट्यांचा हैदोस! एकाच रात्रीत दोन मंदिरे आणि बंगल्यावर डल्ला

Ponda Theft News: फोंडा परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत धुमाकूळ घालत तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्या आहेत.

Manish Jadhav

फोंडा परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत धुमाकूळ घालत तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्या आहेत. उसगाव येथील भवानी सिद्धपुरुष मंदिरातील खिडकीचे ग्रिल्स कापून चोरट्यांनी देवीचे पुरातन सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोकड लांबवली. सीसीटीव्हीमध्ये हेल्मेट घातलेला एक संशयित कैद झाला आहे. दुसऱ्या घटनेत, ढवळी येथील सत्यनारायण मंदिराची दानपेटी फोडून १० हजार रुपये पळवले. तर तिसऱ्या घटनेत, बोरी येथील माजी सरपंच लुईस कॉस्ता यांचा बंगला फोडून मोठा ऐवज लंपास केला. चोरीवेळी बंगल्यात कोणीही नव्हते. एकाच रात्री झालेल्या या तीन मोठ्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT