Ponda Drugs Seized Dainik Gomantak
Video

Ponda Drugs Seized: गोवा पोलिसांची कारवाई! बेतोड्यात 2.13 लाखांच्या गांजासह एकाला अटक

Ponda Police Raid: बोणबाग- बेतोडा येथे शुक्रवारी रात्री गांजा बाळगल्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी अतुल अशोक अस्काऊकर (२४, देऊळवाडा- बोरी) याला केली अटक. २१३००० रुपये किंमतीचा गांजा जप्त.

Sameer Amunekar

बोणबाग-बेतोडा परिसरात शुक्रवारी (१९ सप्टेंबर) रात्री उशिरा गांजा बाळगल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी छापा टाकून एका तरुणाला अटक केली. अतुल अशोक अस्काऊकर (वय २४, रा. देऊळवाडा- बोरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे बोणबाग-बेतोडा परिसरात सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, संशयित अतुल अस्काऊकर याच्याकडे झडती घेतली असता २,१३,००० रुपयांचा सुमारे २१ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला अटक केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT