Ponda News Dainik Gomantak
Video

Ponda News: फोंडा येथे शॉर्ट सर्किटमुळे फ्लॅटला आग

Flat catches fire at Ponda : फोंडा येथे शॉर्ट सर्किटमुळे फ्लॅटला आग. या आगीत सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा तालुक्यातील जेसीनगर येथे परेश ढवळीकर यांच्या प्लॅटमधील एसी स्टेबलायजरला शॉट सर्किटमुळे आग लागल्यामुळे एसी व घरातील काही वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीत सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT