PM Modi Inspect Wayanad Dainik Gomantak
Video

PM Modi Inspect Wayanad: मोदींचे वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण

Wayanad: केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेने अवघा देश हादरला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 360 वर पोहोचला आहे.

Manish Jadhav

केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेने अवघा देश हादरला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 360 वर पोहोचला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून आपत्कालीन विभागाकडून बचावकार्याचे काम सुरु आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ आणि केरळ राज्य आपत्कालीन विभागाकडून हे बचावकार्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील पीडितांची भेट घेतली होती. यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडचा दौरा केला. यावेळी त्यांनी पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

"आई-बाबा मला माफ करा, तुमचे स्वप्न मी पूर्ण करु शकले नाही" पोलीस भरतीतील अपयशाच्या धक्क्यातून 26 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन

पाकड्यांचा गेम होणार? पल्लेकेलेत पावसाचे काळे ढग; 'वरुणराजा' पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवणार? जाणून घ्या Weather Report

अडवईतील फुलासारियो डोंगरावर आग, काजू बागायती खाक; 10 उत्पादकांना बसला आर्थिक फटका

'किंग कोब्रां'चा होतो रेल्वेतून गोव्यात प्रवास! संशोधनातून धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT