Pilgao Mining Dainik Gomantak
Video

Pilgao Mining: पिळगावात खाणकाम विरोधात ग्रामस्थ आक्रमक! धूळ आणि आवाजाच्या त्रासामुळे अडवली खाण वाहतूक

Pilgao Mining News: डिचोली तालुक्यातील पिळगाव (Pilgao) येथील ग्रामस्थांनी खाणकामामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात गुरुवारी तीव्र निदर्शने केली.

Manish Jadhav

डिचोली तालुक्यातील पिळगाव (Pilgao) येथील ग्रामस्थांनी खाणकामामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात गुरुवारी तीव्र निदर्शने केली. खाणकाम प्रकल्पातून होणारा प्रचंड आवाज आणि धुळीच्या प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, संतापलेल्या ग्रामस्थांनी खाण वाहनांची वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला९.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

3 कोटी द्या, मंत्रीपद घ्या! आमदार-खासदारांना गंडा घालणाऱ्या ठगांचा पर्दाफाश; प्रियंका गांधींचा बनावट पीए बनून केली कोट्यवधींची मागणी

Iranian Ship Attack: कॅस्पियन समुद्रात हायव्होल्टेज ड्रामा! युक्रेनचा इराणी जहाजावर हल्ला, भडकलेल्या इराणचा झेलेन्स्कींना अल्टीमेटम; "किंमत चुकवावी लागणार!"

SCROLL FOR NEXT