Goa Crime Dainik Gomantak
Video

Pernem Theft: पेडणे येथे महिलेवर कोयत्याने हल्ला करुन चोरीचा डाव; चोरट्याला अटक

Goa Crime: पेडण येथे गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. सातत्याने चोरीच्या घटना समोर येतायेत. अशीच चोरीची आणखी घटना पेडणे येथून समोर आली आहे.

Manish Jadhav

पेडण येथे गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. सातत्याने चोरीच्या घटना समोर येतायेत. अशीच चोरीची आणखी घटना पेडणे येथून समोर आली आहे. मूळचा महाराष्ट्रातील असणाऱ्या रुपेश कांबळी नावाच्या चोरट्याने चोरीच्या इराद्याने प्रभावती प्रसाद नावाच्या महिलेच्या घरात घुसखोरी केली. यादरम्यान प्रभावती यांनी रुपेशचा सामना केला असता त्याने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रभावती जखमी झाल्या. रुपेश प्रभावती यांचे मंगळसूत्र, एक लाखाची रोकड घेवून पसार होण्यात यशस्वी झाला. पण या घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कौठळी येथून रुपेशच्या मुसक्या आवळल्या. प्रभावती सध्या बांबोळी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT