Panaji Smart City Dainik Gomantak
Video

Panaji Smart City Work: स्मार्ट सिटीच्या कामाची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली!

Panaji Smart City: राज्याची राजधानी पणजी स्मार्ट सिटी कधी होणार? ऐन पावसाळ्यात पणजीची दैना उडाली.

Manish Jadhav

राज्याची राजधानी पणजी स्मार्ट सिटी कधी होणार? ऐन पावसाळ्यात पणजीची दैना उडाली. शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे शहरवासीयांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात याची चांगलीच प्रचिती आली. पणजी स्मार्ट सिटीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी शहरवासीय करतायेत. मात्र राज्यातील पुढारी स्मार्ट सिटीच्या कामावरुन फक्त राजकारण करतायेत. आता स्मार्ट सिटीच्या कामाची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT