Fontainhas Dainik Gomantak
Video

Fontainhas News: 'फोंतेन्हास' येथे नागरिक आक्रमक! पर्यटकांच्या बेशिस्तपणाचा वाचला पाढा

Goa Fontainhas : पणजी - फोंतेन्हास येथील नागरिकांनी आमदार बाबूश मोन्सेरात यांची भेट घेतली आणि पर्यटकांच्या बेशिस्त वर्तनाचा पाढाच वाचला. पर्यटकांकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे येथील रहिवाशांनी आमदारांकडे नाराजी व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Fontainhas Tourist Problems

पणजी: पणजी - फोंतेन्हास येथील नागरिकांनी शनिवारी आमदार बाबूश मोन्सेरात यांची भेट घेतली आणि पर्यटकांच्या बेशिस्त वर्तनाचा पाढाच वाचला. पर्यटकांकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे येथील रहिवाशांनी आमदारांकडे नाराजी व्यक्त केली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरांवर पर्यटक एकप्रकारे आक्रमण करतात आणि त्यांना त्यांचा एकांत अनुभवता येत नाही. त्यामुळे यावर कारवाई केली जावी. मळा-फोन्तेईन्हास या भागाकडे शहराचे वारसास्थळ म्हणून पाहिले जाते.

येथील पोर्तुगीजकालीन वसाहती पर्यटकांनाच नव्हे तर चित्रपटसृष्टीलाही भुरळ घालतात. गोव्याची ही एक ओळख बनलेली आहे, त्यामुळेच पर्यटकांचा या परिसरात ओढा अधिक असतो आणि त्या ठिकाणची छायाचित्रे ते काढतात. छायाचित्रे काढीत असताना अनेक पर्यटक घरांच्या खिडक्यांजवळ, दरवाजाजवळ उभे राहून फोटो काढतात. त्याचा स्थानिकांना विनाकारण त्रास होतो. अनेकदा स्थानिक आणि पर्यटकांमध्ये वादाचे प्रकारही या ठिकाणी घडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT