Ganesh Visarajan Dainik Gomantak
Video

Ganesh Visarjan: दिवचले एका दिसांच्या गणपतींचे विसर्जन व्हडा उमेदीन

One day Ganpati visarjan: मंगलमूर्तीच्या जयघोषात डिचोलीतील विविध भागात गुरुवारी एका दिवसाची ''चवथ'' (चतुर्थी) भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Sameer Panditrao

डिचोली: मंगलमूर्तीच्या जयघोषात डिचोलीतील विविध भागात गुरुवारी एका दिवसाची ''चवथ'' (चतुर्थी) भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. काही अपरिहार्य कारणामुळे काही कुटुंबीयांना गेल्या महिन्यात चतुर्थीवेळी गणपती पूजन करायला मिळाले नव्हते. त्यामुळे या गणेशभक्तांनी विनायक चतुर्दशीला गणपती पूजन करून एक दिवसाची ''चवथ'' साजरी केली.

मये, बोर्डे, म्हावळींगे आणि अन्य वेगवेगळ्या भागात मिळून जवळपास दीडशे घरांनी गणपती पूजन करण्यात आले होते. सकाळी घरोघरी गणपतीचे आगमन झाल्यानंतर मूर्तीची विधिवत स्थापना आणि पूजन करण्यात आले. फळांफुलांनी माटोळी तसेच आकर्षक सजावटही करण्यात आली होती. गणपतीच्या मूर्तींचे पूजन केलेल्या घरोघरी भजन, आरत्या झाल्या. सायंकाळी उत्तरपूजा झाल्यानंतर गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT