Omkar Elephant Dainik Gomantak
Video

Omkar Elephant: गोवा-महाराष्ट्र सीमेवर 'ओंकार'ची पुन्हा एन्ट्री!

Omkar Elephant Update: 'ओंकार' हत्ती शुक्रवारी सकाळी गोवा-महाराष्ट्र सीमेवरील नेतर्डे गाव परिसरात दिसून आला.

Sameer Amunekar

'ओंकार' हत्ती शुक्रवारी सकाळी गोवा-महाराष्ट्र सीमेवरील नेतर्डे गाव परिसरात दिसून आला. गेल्या काही दिवसांत विविध भागांतून मार्गक्रमण करत हा हत्ती सीमावर्ती भागात पोहोचल्याने स्थानिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओंकारच्या हालचालींमुळे सीमावर्ती गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्ती पुन्हा गोव्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT