North Goa District Hospital Dainik Gomantak
Video

North Goa District Hospital: उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय: रुग्णांच्या तक्रार पेटीचे झाले 'कचरापेटीत' रुपांतर!

North Goa District Hospital: उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक गंभीर बाब समोर आली आहे.

Manish Jadhav

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णांच्या सोयीसाठी आणि हॉस्पिटल प्रशासनापर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवण्यासाठी बसवलेली 'तक्रार पेटी' (Grievance Box) चक्क कचरापेटी (Dustbin) म्हणून वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. रुग्णालय हे नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील सेवांमध्ये काही त्रुटी असल्यास किंवा रुग्णांना काही अडचणी येत असल्यास, त्या थेट वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तक्रार पेटी बसवलेली असते. मात्र, उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात या तक्रार पेटीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT