Goa Transport Department Dainik Gomantak
Video

Transport Director Issue: सरकार अपघातांबाबत खरंच गंभीर आहे का? मग गोव्याला पूर्णवेळ संचालक का नाहीत?

Goa Transport Director: गोवा सरकार यासंदर्भात उपाययोजना करत असले तरी वाहतूक खात्यासाठी मात्र अजून पूर्णवेळ संचालक शोधू शकले नाही आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Directorate Of Transport Goa

गोव्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. सरकार यासंदर्भात उपाययोजना करत असले तरी वाहतूक खात्यासाठी मात्र अजून पूर्णवेळ संचालक शोधू शकले नाही आहे. तसेच या पदाचा अतिरिक्त ताबा दिलेले अधिकारी परिमल अभिषेक बराच काळ रजेवरती आहेत त्यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. अभिषेक यांच्‍या अनुपस्‍थितीत उपसंचालक सुनील अंचिपका यांनी पदाचा ताबाही घेतला नाही आहे. पूर्णवेळ संचालक नसल्याने अनेक कामे वेळेत पूर्ण होत नाही आहेत अशी माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Davorlim: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

Goa Opinion: गोव्यात मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी निष्पक्षपणे मिळतील, तेव्हा ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल

SCROLL FOR NEXT