Sattari Bandhara Tourist Ban  Dainik Gomantak
Video

No Entry For Tourists: गोव्यातील 'या' ठिकाणी पर्यटकांना बंदी! संतप्त ग्रामस्थांचा निर्णय Video

Sattari Bandhara Tourist Ban: गोळावली-ठाणे येथील बंधारा परिसरात पर्यटकांकडून वाढत चाललेल्या अस्वच्छता आणि धांगडधिंगा प्रकारांमुळे ग्रामस्थांनी पर्यटकांना तेथे प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.

Sameer Panditrao

सत्तरी तालुक्यातील गोळावली-ठाणे येथील बंधारा परिसरात पर्यटकांकडून वाढत चाललेल्या अस्वच्छता आणि धांगडधिंगा प्रकारांमुळे ग्रामस्थांनी पर्यटकांना तेथे प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती पंचसदस्य सुभाष गावस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi River Casino Dispute: मांडवीत नवीन कॅसिनो बोटसाठी कायदेशीर फिल्डिंग! "सर्व परवाने आमच्याकडे, परवानगी द्या"; व्यवस्थापनाचा हायकोर्टात दावा

गोव्यातील भावी पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी! कुर्टी येथील महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाला केंद्राचा ग्रीन सिग्नल; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Section 39A: सांत-आंद्रे भू-रुपांतर प्रकरणाचा पेच वाढला! हायकोर्टाची सरकारला नोटीस; '39-अ'चा वापर आता भोवणार?

Horoscope 29 April 2026: बुध-चंद्राची युती ठरणार लकी! 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना, तर काहींना खर्चाचा फटका

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT