Bicholim Fire Dainik Gomantak
Video

Bicholim Fire: डिचोली हादरली! ग्राफिक्सच्या दुकानाला भीषण आग

डिचोली येथील मुस्लिमवाडा भागात शनिवारी रात्री उशिरा एका ग्राफिक्सच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Sameer Amunekar

डिचोली येथील मुस्लिमवाडा भागात शनिवारी रात्री उशिरा एका ग्राफिक्सच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत दुकानातील संगणक, लॅपटॉप आणि इतर महागडे साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope Today: वैशाख कृष्ण चतुर्दशीला नशिबाचं चक्र फिरणार! 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; गुंतवणुकीतून मिळणार बंपर परतावा!

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द झाली, पण राजकीय कवित्व अजूनही सुरुच, न्यायालयीन पेचामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात; राजकीय पक्षांना मोठा धडा

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

SCROLL FOR NEXT