Navelim Chain Snatched Dainik Gomantak
Video

Navelim Chain Snatched: नावेली जाण्टे बायलेची भांगराची सरपळी फारयली; Watch Video

Chain Snatched Goa: चर्चमध्ये रविवारची प्रार्थना आटोपून घरी जात असताना एका ६१ वर्षीय जेष्ठ महिला नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्याने पळ काढला.

Sameer Panditrao

मडगाव : चर्चमध्ये रविवारची प्रार्थना आटोपून घरी जात असताना एका ६१ वर्षीय जेष्ठ महिला नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्याने पळ काढला. रविवारी भर दिवशी सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. चोरीला गेलेल्या सोनसाखळीची किमंत एक लाख वीस हजार इतकी आहे. महिला डोंगरी नावेली येथील असून इनोसेंट गोम्स त्यांचे नाव आहे. त्या सकाळी नावेली येथील चर्च मध्ये प्रार्थनेसाठी गेल्या होत्या. घरी परत जात असताना, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी गोम्स यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

SCROLL FOR NEXT