Narkasur festival in Goa Dainik Gomantak
Video

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

Panaji Narkasur: संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह असताना, गोव्यात दिवाळीच्या आदल्या रात्रीचे विशेष महत्त्व आहे

Akshata Chhatre

संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह असताना, गोव्यात दिवाळीच्या आदल्या रात्रीचे विशेष महत्त्व आहे. या रात्री भगवान श्रीकृष्णांनी क्रूर राक्षस राजा नरकासुराचा वध करून पृथ्वीला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले होते. हिंदू पौराणिक कथेनुसार, नरकासुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर भीतीचे साम्राज्य पसरवले होते, जे श्रीकृष्णांनी त्यांची पत्नी सत्यभामा यांच्या मदतीने संपुष्टात आणले. सत्याचा असत्यावर आणि प्रकाशाचा अंधारावर विजय दर्शवणारा हा उत्सव 'नरकासुर चतुर्दशी' म्हणून साजरा केला जातो. यावर्षी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी गोव्यात नरकासुर चतुर्दशी साजरी केली जाईल, जी मुख्य दिवाळीच्या आदल्या दिवशी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT