Accused Dainik Gomantak
Video

Murder Case: हत्या प्रकरणातील फरार आरोपीला मडगाव रेल्वे स्थानकावर अटक VIDEO

Karanataka Crime: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातील एका खळबळजनक हत्या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Manish Jadhav

गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातील एका खळबळजनक हत्या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही पाळत आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही वेगवान कारवाई केली. अटक करण्यात आलेला आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Affordable Housing: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठं पाऊल; पार्सेत 96,512 चौ. मी. सरकारी जमीन गृहनिर्माण मंडळाकडे

Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यात हत्या, गोव्याच्या दिशेने पलायन; अलिबागजवळ दोन संशयितांना अटक, आरोपींची संख्या तीन

Goa October Heat: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 'हिट'; राज्यात एका दिवसात तापमान 3.4 अंशांनी वाढले, उकाड्याने नागरिक हैराण

DA Hike: दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार? महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्के वाढीची शक्यता; पगार किती वाढणार?

Flydubai CO Pilot Controversy: बाप ओमानी, आई सीरियन अन् अलकायदा समर्थक! कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला करणारा सहवैमानिक नेमका कोण? धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT