Mormugaocha Raja Ganeshotsav Mandap Court Order Dainik Gomantak
Video

Mormugaocha Raja: वीज कनेक्शन तोडा, मंडप हटवा! 'मुरगावचा राजा' गणेशोत्सव मंडपप्रकरणी न्यायालयाचा मोठा आदेश; पालिकेला 28 ऑगस्टपर्यंच दिली मुदत

Mormugaocha Raja Ganeshotsav Mandap: मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला ‘मुरगावचा राजा’ गणेशोत्सवाचा मंडप २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाडण्याचे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.

Sameer Amunekar

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला ‘मुरगावचा राजा’ गणेशोत्सवाचा मंडप २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाडण्याचे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या मंडपाची वीजजोडणी पुढील तीन दिवसांत खंडित करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ हा शेड स्थानिक नागरिकांकडून गणेशोत्सवासाठी वापरला जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT