Morjim Turtle Nesting : Olive Ridley  Dainik Gomantak
Video

Olive Ridley Turtle Morjim: 1 नाही, 2 नाही तब्बल 99 अंडी; गोव्यातील किनाऱ्यावरचा पहा सुंदर Video

Olive Ridley Turtle Goa: तेंबवाडा समुद्रकिनारी २६ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास एका सागरी कासवाने किनाऱ्यावर येत ९९ अंडी घातली.

Sameer Panditrao

तेंबवाडा समुद्रकिनारी २६ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास एका सागरी कासवाने किनाऱ्यावर येत ९९ अंडी घातली. ही अंडी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून हंगामी स्वरूपाच्या झोपडीजवळ आरक्षित क्षेत्रात जतन करून ठेवली आहेत.

मात्र, सध्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून भरतीच्या वेळी पाणी थेट या आरक्षित जागेपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे ही जागा अंड्यांसाठी असुरक्षित ठरण्याची शक्यता असून वन खात्याला ही जागा बदलण्याचा फेरविचार करावा लागणार आहे, अन्यथा भरतीच्या पाण्यामुळे अंड्यांना धोका संभवू शकतो. यंदा प्रथमच सरकारने आरक्षित केलेल्या सुमारे ५०० चौरस मीटर क्षेत्रापर्यंत समुद्राचे पाणी पोहोचू लागले आहे, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. तेंबवाडा समुद्रकिनारी १९९७ सालापासून सागरी कासव संवर्धन मोहीम राबवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT