Morjim Tembwada turtle nesting Dainik Gomantak
Video

Sea Turtle Eggs: 15 कासवांनी घातली 1600 तातयां Watch Video

Morjim Sea Turtle Eggs: मोरजी तेम्बवाडा किनाऱ्यावर १५ कासवांनी घातली १६०० अंडी. यांच्या संवर्धनासाठी आता हालचाल सुरु झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: तेम्बवाडा किनाऱ्यावर १५ कासवांनी घातली १६०० अंडी. यांच्या संवर्धनासाठी आता हालचाल सुरु झाली आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सागरी कासवांना अंडी घालताना अडथळे करू नये, यासाठी वारंवार विनवण्या व आवाहन करावे लागले. यंदा किनारी भागात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते आतापर्यंत सागरी कासवाने अंडी घालायला सुरवात केली आहे.यामुळे सागरी कासवांच्या संवर्धनासाठी पर्यटकांनी नियम पाळून सहकार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वन खात्याने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 100 रुपयांचा 'रबर मुकुट' बनला रशियन तरुणींचा काळ! खुनी आलेक्सेईच्या फोनमध्ये सापडले 100 हून अधिक महिलांचे फोटो

"आधी संबंध ठेवता अन् नंतर मुलींच्या चारित्र्यावर संशय घेता?", लिव्ह-इन नात्यावर हायकोर्टाची कठोर टिप्पणी; काय नेमकं प्रकरण?

Pakistani Army: दहशतवादाचं फंडिंग आणि पश्तूनांची हत्या! दावोसमध्ये पाकिस्तानी लष्कराचा फाटला बुरखा

Old Buses in Goa: कालबाह्य बसगाड्यांमुळे गोव्याची हवा झाली विषारी! प्रदूषणाचे नियम धाब्यावर; प्रवाशांचा जीव टांगणीला

BCCI Central Contracts: रोहित-विराटचं होणार 'डिमोशन'? BCC लवकरच घेणार मोठा निर्णय; जडेजा अन् बुमराहालाही फटका

SCROLL FOR NEXT