Rajesh Dabolkar Arrested Dainik Gomantak
Video

Rajesh Dabolkar Arrested: खंडणी मागितल्याप्रकरणी राजेश दाभोलकरला अटक

Morjim Resort Extortion: गावडेवाडा-मोरजी येथील मे. फेअर रिसॉर्ट आस्थापनाचे एक प्रकरण न्यायालयात आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी दाभोलकर याने व्यवस्थापकाकडे मोठ्या रकमेची मागणी केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: गावडेवाडा-मोरजी येथील मे. फेअर रिसॉर्ट आस्थापनाचे एक प्रकरण न्यायालयात आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी दाभोलकर याने व्यवस्थापकाकडे मोठ्या रकमेची मागणी केली. शिवाय ड्रोनचा वापर करून मोठ्या प्रमाणात फोटोशूटही केले. तशा प्रकारची तक्रार रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने मांद्रे पोलिसांकडे दिल्यानंतर राजेश दाभोलकर याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

मांद्रेचे पोलिस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश दाभोलकर याच्याविरोधात मोरजी येथील मे. फेअर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने तक्रार दिली. या रिसॉर्टविषयी एक तक्रार होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी राजेश दाभोलकर आणि इतरांनी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली. पैसे देत नसल्यामुळे शिवीगाळ आणि जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी राजेश दाभोलकर आणि इतरांवर गुन्हा नोंदवला आणि राजेश दाभोलकर याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Party Youth: गोवा फॉरवर्ड पक्षात 30 हून अधिक युवकांचा प्रवेश; 'जेन झी'ने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दाखवून दिली-विजय सरदेसाई

Monsoon Update: राज्यात पुन्हा पावसाचा कहर? IMD कडून चार दिवसांचा 'येलो अलर्ट', अनेक भागांत मुसळधार सरींची शक्यता

Youth Movement Against Paper Leak: अहंकाराचा पराभव अन् युवाशक्तीचा विजय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामागील 'जेन-झी'ची ताकद

Viral Video: दारूच्या नशेत जीव धोक्यात! रेल्वे रुळावर पडला तरुण; वेगात ट्रेन आली अन्... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

Student Protest Over Paper Leak: 36 दिवसांचा लढा यशस्वी! 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनासमोर मोदी सरकारला अखेर नमते घ्यावेच लागले

SCROLL FOR NEXT