Morjim Illegal Case Dainik Gomantak
Video

Morjim Illegal Case: जमीन मालकांना अंधारात ठेवून खाजगी कंपनीने हडपली जमीन? गावकऱ्यांकडून न्यायाची मागणी

Morjim News : मोरजीमध्ये बेकायदेशीर जमीन हडप प्रकरण समोर आले आहे. मूळ मालकाला अंधारात ठेवून एका खाजगी कंपनीने जमीन हडपली.

Dainik Gomantak TV

मोरजीमध्ये बेकायदेशीर जमीन हडप प्रकरण समोर आले आहे. मूळ मालकाला अंधारात ठेवून एका खाजगी कंपनीने जमीन हडपली. या कंपनीने बेकायदेशीररित्या घेतलेली प्रॉपर्टी ही देवस्थानाची आहे. हद्द म्हणजे, केस चालू असताना या जागेवर कंपनीकडून काम चालू करण्यात आले आहे. याशिवाय, पंचायतीकडून परवानगीही मिळाली. कंपनीने फॉर्म 3 गायब केला, असा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला.

एवढेच नाहीतर, न्यायालयात याकरणी सुनावणी सुरु असताना कंपनीचे बिनदिक्कत काम सुरु असल्याचेही गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. या सगळ्या प्रकरणाचा तात्काळ तपास करण्यात यावा. तसेच, आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT