Daji Salkar About Watter Issue At Vasco Dainik Gomantak
Video

Daji Salkar: वास्कोतील पाणीटंचाई सोडवण्याचे दाजी साळकर यांचे आश्वासन

Water Problem At Vasco: वास्कोमधील अनेक भागांमध्ये गेले काही दिवस पाण्याची समस्या भेडसावत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Daji Salkar on Vasco Water Issue:

वास्कोमधील अनेक भागांमध्ये गेले काही दिवस पाण्याची समस्या भेडसावत आहे. नागरिक या समस्येमुळे त्रस्त झालेले आहेत. आमदार दाजी साळकर यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला होता. वीजसमस्येमुळे हा गोंधळ होतो आहे पण लवकरच ही समस्या सोडवली जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितल्याची माहिती आमदार दाजी साळकर यांनी दिली. तसेच पाईपलाईन जोडणी आणि गळती या विषयातील काही कामे शिल्लक असल्यास ती देखील पूर्ण करू असे साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT