Miramar Pipeline Burst Dainik Gomantak
Video

Miramar Pipeline Burst: मिरामर येथे पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली; लाखो लीटर शुद्ध पाणी वाया VIDEO

Miramar Pipeline Burst: पणजीतील मिरामर परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे लाखो लीटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून गेले.

Manish Jadhav

पणजीतील मिरामर परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे लाखो लीटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून गेले. यामुळे परिसरातील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून नागरिकांचे हाल झाले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sagar Safar Initiative: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षिततेचे धडे; अवघ्या 50 दिवसांत 2,966 जणांचा 'सागर सफर' उपक्रमात सहभाग

Goa Winter Weather: गोव्यात थंडीची चाहूल! पणजीचे किमान तापमान 20 अंशांवर, पहाटे आणि रात्री गारवा; दुपारी मात्र उन्हाचा तडाखा कायम

Drug Seizure: उत्तर गोव्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; 1.92 कोटींचा साठा जप्त, 94 जणांना अटक

Goa Dhenlo Festival: धेणलो, गोरवा पाडवो अन् बलिप्रतिपदेचा अनोखा संगम! गोव्याच्या मातीत रुजलेल्या परंपरेतून अनुभवायला मिळतो संस्कृतीचा सुगंध

'FC Goa'च्या गोटात मोठी उलथापालथ! मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांची एक्झिट, क्लबने पोस्ट करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT