Speaker Ramesh Tawadkar & Minister Govind Gaude Dainik Gomantak
Video

Minister Govind Gaude: रवींद्र भवनाच्या उद्घाटन समारंभात मंत्री गावडे आणि सभापती तवडकर यांच्यात जुंपली!

Speaker Ramesh Tawadkar & Minister Govind Gaude: दक्षिण गोव्यात काणकोण येथे गोवा सरकारकडून नवे रवींद्र भवन उभारण्यात आले. या भवनाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्धाटन सोहळा पार पडला.

Manish Jadhav

दक्षिण गोव्यात काणकोण येथे गोवा सरकारकडून नवे रवींद्र भवन उभारण्यात आले. या भवनाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्धाटन सोहळा पार पडला. काणकोण येथील या रवींद्र भवनाला भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले. तर, सभागृहाला संजय बांदेकर यांचे नाव देण्यात आले. पण याचदरम्यान, सावंत सरकारमधील मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यातील शाब्दीक चकमक उपस्थितांना पाहायला मिळाली. मंत्री गावडे यांनी सभापती रमेश तवडकर यांना नाव न घेता टोला मारला. त्यानंतर सभापती तवडकरांनीही आपल्या भाषणातून गावडे यांचा समाचार घेतला. त्यांच्यातील ही शाब्दीक चकमक चांगलीचं रंगली दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT