Minister Godinho Statement Dainik Gomantak
Video

"...तर पंचायतींकडून कोणतेच प्रमाणपत्र मिळणार नाही" मंत्री गुदिन्हो; Watch Video

Panchayat Certificate Rule:घरपट्टी वसुली प्रत्येक पंचायतीने करणे अपेक्षित असताना, काही लोक कर भरत नसल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी निदर्शनास आणले

Akshata Chhatre

घरपट्टी वसुली प्रत्येक पंचायतीने करणे अपेक्षित असताना, काही लोक कर भरत नसल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी निदर्शनास आणले. १ ऑगस्टपासून ही प्रक्रिया डिजिटाइज्ड (डिजिटल) करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापुढे, जो कोणी घरपट्टी किंवा इतर थकबाकी भरण्यास अपयशी ठरेल, त्यांना पंचायतीकडून कोणतेही दाखले (प्रमाणपत्रे) दिले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India: "मी आत्महत्या करणार होतो", टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा धक्कादायक खुलासा; क्रिडाविश्वात खळबळ

Goa Accidental Deaths: ..अजून किती लोकांचे जीव जाणार? गोव्यात अपघाती बळींचे दीडशतक; 25 जुलैपासून सात जणांचे मृत्यू

Liquor Deaths Goa: गोव्यात दारूमुळे होतो 'इतक्या' लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी उघड; सर्वाधिक मृत्‍यू 41 ते 50 वयोगटातील

Amthane Dam: प्रतिक्षा कधी संपणार? 'आमठाणे धरण' अजूनही कोरडेच! गेट दुरुस्तीचे काम लांबणीवर

Ladli Laxmi Yojana: गावडेंकडून महिला-बाल कल्‍याण अधिकारी लक्ष्य, 'लाडली लक्ष्‍मी'च्‍या प्रलंबित अर्जांवरून अधिकाऱ्यांवर केले आरोप

SCROLL FOR NEXT