Mhaji Bus Scheme Dainik Gomantak
Video

Mhaji Bus Scheme Goa: "म्हजी बस योजनेतून ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारणार"- मुख्यमंत्री

Goa rural transport news: गोवा सरकारची म्हजी बस ही योजना बसवले व लोकांसाठी फायदेशीर असून या योजनेद्वारे ग्रामीण भागातील बस वाहतूक व्यवस्था सुधारणार

Akshata Chhatre

Pramod Sawant announcement: गोवा सरकारची म्हजी बस ही योजना बसवले व लोकांसाठी फायदेशीर असून या योजनेद्वारे ग्रामीण भागातील बस वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे. त्याचा लाभ लोकांनाही बऱ्यापैकी होईल, खासगी बसवाल्यांनी या योजनेत स्वतःला सामावून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळी मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांवरून पणजी अशा सुरू करण्यात आलेल्या चार बसेसचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT