Mehul Choksi Dainik Gomantak
Video

Mehul Choksi: पीएनबी घोटाळ्यातील फरार व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक!

Mehul Choksi News: पंजाब नॅशनल बँकेतून 14,000 कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर बेल्जियममध्ये पकडला गेला.

Manish Jadhav

पंजाब नॅशनल बँकेतून 14,000 कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर बेल्जियममध्ये पकडला गेला. मेहुलने त्याचा पुतण्या नीरव मोदीसोबत बँकेतून बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेऊन तो फरार झाला होता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंटही जारी केले होते पण तो हजर न राहिल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AI Traffic Camera: धाक निर्माण झाला तरच शिस्त लागेल

खरी कुजबुज: बोरकरांची 'गुपिते' खोलकरांकडे!

Goa Enough Is Enough: 'इनफ्‌ इज इनफ्‌'चा शुक्रवारी एल्गार!" पणजीतील 'टीसीपी' कार्यालयाबाहेर महासभेची हाक; वादग्रस्त कलम '39-अ' रद्द करण्याची मागणी

Goa Congress: "इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या परिणामांचा सखोल अभ्यास आधी करा!" राज्यातील नव्या इंधन धोरणावरून मागणी करत काँग्रेस आक्रमक

"निवृत्त कर्मचाऱ्याच्या 'ग्रॅच्युइटी'मधून बेकायदेशीरपणे वसूल केलेले पैसे तात्काळ परत करा!" गोवा मानवाधिकार आयोगाचा पेयजल विभागाला आदेश

SCROLL FOR NEXT