Mayem Vaigini News Dainik Gomantak
Video

Mayem Vaigini: मये-वायंगिणी पंचायतीच्या सरपंच पदी वासुदेव गावकरांची निवड

Mayem Vaigini Sarpanch: मये-वायंगिणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावरून निर्माण झालेला गुंता अखेर आज सुटला. सरपंचपदाची माळ वासुदेव गावकर तर उपसरपंचपदाची माळ सीमा आरोंदेकर यांच्या गळ्यात पडली.

Sameer Panditrao

डिचोली: मये-वायंगिणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावरून निर्माण झालेला गुंता अखेर आज सुटला. सरपंचपदाची माळ वासुदेव गावकर तर उपसरपंचपदाची माळ सीमा आरोंदेकर यांच्या गळ्यात पडली. दोघांचीही बिनविरोध निवड झाली. दरम्यान, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचे अभिनंदन करून मयेच्या विकासासाठी कार्यरत रहा, असे आवाहन केले. सरपंच आणि उपसरपंचपदासाठी अनुक्रमे वासुदेव गावकर आणि सीमा आरोंदेकर यांनी अर्ज भरला होता. निर्वाचन अधिकारी प्रतापराव राणे यांनी हे अर्ज ग्राह्य धरून त्‍यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT