Margao Corporation Dainik Gomantak
Video

Margao Corporation : बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांना मडगाव पालिकेचा इशारा

Margao Corporation : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी बाजार संघटनेतील विक्रेते करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव महापालिकेने मार्केट मध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच हे बांधकाम करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी मडगाव बाजार संघटनेचे अध्यक्ष गोपाल नाईक यांनी केली आहे. आणि महापालिकेने यापुढे अशा प्रकारची अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन विक्रेत्यांने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

Ananta Chaturdashi: अनंताच्या धाग्यात गुंफलेली गोव्याची परंपरा

सॉफ्टवेअरच सर्वेसर्वा?- संपादकीय

SCROLL FOR NEXT