Margao Landslide Dainik Gomantak
Video

Margao Landslide: गोव्याचे हळूहळू 'वायनाड'? मडगावात भूस्खलन

Goa Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावासानं हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी सध्या पूरसदृश्य स्थिती आहे. नद्या दुथडी भरुन वाहतायेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावासानं हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी सध्या पूरसदृश्य स्थिती आहे. नद्या दुथडी भरुन वाहतायेत. ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता, पाजीफोंड, मडगाव येथे भूस्खलनासारखी घटना समोर आली आहे. आजूबाजूच्या इमारती आणि बांधकामांना धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेखातर काही लोकांना दुसरीकडे हालवण्यात आले आहे. देशात सध्या केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाची घटना चर्चेत असताना मडगावात भूस्खलनासारखी घटना समोर आल्याने भिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT