Margao Accident Dainik Gomantak
Video

Margao Accident: समोरासमोर 2 कार धडकल्या, फातोर्ड्यात वाहतूक खोळंबली; Video

Fatorda Accident: फातोर्डा येथील होलसेल मासळी मार्केटजवळ दोन कारमध्ये अपघात झाला यात कुणीही जखमी झाले नाही, परंतु काही वेळ वाहतूक खोळंबली.

Sameer Panditrao

मडगाव: फातोर्डा येथील होलसेल मासळी मार्केटजवळ दोन कारमध्ये अपघात झाला यात कुणीही जखमी झाले नाही, परंतु काही वेळ वाहतूक खोळंबली. मागाहून फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

Goa recruitment: गोव्यात सरकारी कंत्राटी नोकरीची मोठी संधी! 'समग्र शिक्षा'अंतर्गत 37 पदांसाठी पर्वरी येथे वॉक-इन मुलाखत

Reis Magos: रेईश-मागूश ग्रामसभेत राडा! महिला सरपंचांसह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

Mandovi River: मांडवी नदीचे पात्र प्रदूषितच! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अखेर उच्च न्यायालयात सादर

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

SCROLL FOR NEXT