Mapusa News Dainik Gomantak
Video

Mapusa News: म्हापशात भेसळयुक्त 200 किलो बडीशेप जप्त

FDA Raid at Mapusa: सध्या एफडीएकडून राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. अशातच म्हापशात पुण्याहून आंतरराज्य बसमधून आणलेली 200 किलो भेसळयुक्त बडीशेप जप्त करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

नवीन केटीसी बसस्थानकावर आज अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) 200 किलो भेसळयुक्त बडीशेप जप्त करण्यात आली. सध्या एफडीएकडून धडक कारवाई राज्यभर सुरू आहे. हा भेसळयुक्त मुद्देमाल पुण्याहून आंतरराज्य बसमधून आणण्यात आला होता. या बडीशेपचा पुरवठा स्थानिक मसाल्यांच्या दुकानात केला जाणार होता. याचे नमुने एफडीएने घेतले आहेत. एक किलोची एकूण 200 पाकिटे जप्त केली असून हा मुद्देमाल 74 हजार रुपये इतका आहे. या बडीशेपला प्रक्रिया केलेला रंग चढविण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT