Mapusa Sexual Assault Case Dainik Gomantak
Video

चार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराने गोवा हादरला; CM प्रमोद सावंत संतप्त; कठोर कारवाईचे दिले आदेश

Mapusa Sexual Assault Case: म्हापशात ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिले आहेत.

Sameer Amunekar

म्हापशात ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिले आहेत. अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला कायमचे गजाआड पाठवले पाहिजे, असे संतप्त उद्‌गारही त्‍यांनी काढले.

संपूर्ण राज्‍य दिवाळीच्या आनंदात मग्न असताना माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रविवारी रात्री घडली. म्‍हापशातील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानासमोरील एका निर्जन व पडक्या इमारतीत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

‘‘या घृणास्पद कृत्याचा मी निषेध करतो. अशा मनोवृत्तीच्या व्यक्तींना समाजात स्थान असता कामा नये. पोलिस या प्रकरणी कठोरातील कठोर कारवाई करतील आणि संशयिताला कायमचे गजाआड पाठवतील’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टीम इंडियाचा 'मिस्टर 360' आता मुंबईचा कर्णधार! सूर्यकुमार यादव दीर्घ काळानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मैदानात उतरणार

Philippines Plane Crash: फिलिपाईन्समध्ये मोठी दुर्घटना! परदेशी प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश; बचावकार्य सुरू

Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

इफ्फीत चित्रपट तंत्रज्ञानातील नवउद्योजकांना संधी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून वेव्हएक्स स्टार्टअप दालनासाठी अर्ज आमंत्रित

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याची नजर आता झटपट क्रिकेटवर, सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 मोहीम शनिवारपासून

SCROLL FOR NEXT