Mapusa District Hospital Dainik Gomantak
Video

Mapusa District Hospital: 'या' रुग्णालयात सुविधांचा अभाव! रुग्णांची गैरसोय

Mapusa District Hospital: म्हापसातील जिल्हा रुग्णालयाची दुर्दशा सर्वांसमोर आली आहे. रुग्णालयात मूलभूत सुविधांची वणवा असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

Manish Jadhav

म्हापसातील जिल्हा रुग्णालयाची दुर्दशा सर्वांसमोर आली आहे. रुग्णालयात मूलभूत सुविधांची वणवा असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाकडे दोनच अॅम्बुलन्स असल्याने लोक रुग्णांना खाजगी वाहनांना मोठे भाडे देऊन रुग्णालयात घेऊन येत आहेत. एकच सीटी स्कॅन मशीन असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT