Gaurav Bakshi case Dainik Gomantak
Video

Nilkanth vs Bakshi: अभिनेता गौरव बक्षी यांना जामीन मंजूर

Gaurav Bakshi: १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Gaurav Bakshi Bail:

पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यासह त्यांच्या कारचालकाशी गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून हुज्जत घातल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित अभिनेता गौरव बक्षी याला म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याची सुटका केली. जामीन मंजूर करतेवेळी न्यायालयाने अटी घातल्या. त्यानुसार त्याला कोलवाळ पोलिस स्थानकात सलग आठ दिवस हजेरी लावणे, रेवोडा गावात न जाणे किंवा भविष्यात अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती करू नये याअटींचे पालन करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

SCROLL FOR NEXT