athletes Dainik Gomantak
Video

Manohar Parrikar Indoor Stadium: "मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम मंगल कार्यालय नव्हे"

Manohar Parrikar Indoor Stadium: नावेली येथे सध्या मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. येथील क्रिडापटूंनी सरकारवर सडकून टीका केली.

Manish Jadhav

नावेली येथे सध्या मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. येथील क्रिडापटूंनी सरकारवर सडकून टीका केली. विवाहसोहळ्यासाठी हे स्टेडियम भाडेतत्वावर देण्यात येवू नये असे क्रिडापटू म्हणाले. सरकार हे स्टेडियम विवाहसोळ्यासाठी देण्याचा प्रयत्नात असल्याचे क्रिडापटू म्हणाले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हे स्टेडियम भाडेतत्वावर देण्यामागे सावंत सरकारमधील मंत्री गोविंद गावडे यांचा हात असल्याचे म्हटले. मंत्री गावडे यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT