Mandrem Ground Issue Dainik Gomantak
Video

Mandrem Ground Issue: मांद्रे गावाला मैदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mandrem Ground Issue: मांद्रेतील तरुणांसाठी मैदान नसल्याची खंतही यावेळी नाईक यांनी बोलून दाखवली.

Manish Jadhav

गेल्या काही वर्षांपासून आम्ही मांद्रे गावासाठी मैदानाची मागणी करत आहोत, मात्र आमच्या मागणीकडे राजकारण्यांकडून सपशेल दुर्लक्ष करण्यात आले, असे मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक यांनी म्हटले. मांद्रेतील तरुणांसाठी मैदान नसल्याची खंतही यावेळी नाईक यांनी बोलून दाखवली. आम्ही मैदानासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी केली असल्याचे सरपंच नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: वाळपईत नागरिकासह पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; एकास अटक, बार परिसरातील वादाचे रूपांतर मारहाणीत

Virat Kohli Test Comeback: टेस्ट क्रिकेटमध्ये परतणार की नाही? विराट कोहलीच्या एका वक्तव्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम Watch Video

खरी कुजबुज: दामूंच्‍या नकारात लपलाय होकार?

Monsoon: पावसाची वाट, पृथ्वीची गोष्ट

एकामागून एक पक्षफुटी; मोदी सरकारला नेमकं काय साधायचंय?

SCROLL FOR NEXT