Bicholim Market Dainik Gomantak
Video

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनिमित्त डिचोली बाजारपेठ सजली, खरेदीसाठी लगबग

Bicholim Market: नवीन वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिचोलीतील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Sameer Amunekar

नवीन वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिचोलीतील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तू तसेच वाणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी जोरात सुरू असून बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

सणाच्या निमित्ताने पारंपरिक वस्तूंना विशेष मागणी वाढली असून तिळगुळ, साखरेच्या रेवड्या, खोबरे, कुंकू, हळद, साड्या, स्टील व प्लास्टिकच्या वस्तूंसह सजावटीच्या साहित्याची खरेदी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT